एक्स्प्लोर
Indian Idol Finalist Sayali Kamble 'माझा'वर, Kolhapur Dairies फिल्मद्वारे सिनेसृष्टीत करणार पदार्पण
इंडियन आयडलच्या बाराव्या पर्वाचे व्यासपीठ गाजवून आपल्या सुरेल स्वरांनी करोडो हृदयांवर अधिराज्य गाजवणारी गायिका सायली कांबळेच्या स्वप्नवत प्रवासाला आता सुरूवात झालीय. सायलीचे इंडियन आयडल संपताना सिनेसृष्टीत पदार्पण करायचे स्वप्न पूर्ण झाले. फिल्ममेकर जो राजन दिग्दर्शित 'कोल्हापूर डायरीज' ह्या चित्रपटासाठी सायलीने नुकतेच गाणे गायले.
आणखी पाहा























