एक्स्प्लोर
Advertisement
Latur मध्ये BJP ला मोठा धक्का! जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद
latur district co operative bank : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक वादामुळे चांगलीच गाजत आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सरशी होताना दिसत आहे. पुन्हा बँकेची एक हाती सत्ता काँग्रेसकडेच असणार आहे. 19 जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 70 उमेदवार मैदानात होते. निवडणुकीसाठी 117 अर्ज यावेळी दाखल करण्यात आले होते. अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आणि भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली. कारण अर्ज छाननीमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज हे बाद ठरले. काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांचे अर्ज ही बाद ठरले होते. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पकड मजबूत होणार आहे हे दिसून येत आहे.
निवडणूक
Special Report Markadwadi Politics:ईव्हिएम विरुद्ध बॅलेट, शरद पवारांची हजेरी, मारकडवाडीत घडतंय काय?
Dr.Babasaheb Ambedakar Mahamanav Mahaparinirvan : महामानवाचे महापरिनिर्वाण, जेव्हा कोट्यावधी वंचिताचा आधार हरपला
Special Report | CM Fadanvis Challenges : पुन्हा आल्यानंतर देवेंद्र फडवीस सरकारसमोर कोणती आव्हानं?
Zero Hour Mahayuti Oath Ceremony : महायुतीच्या विजयापासून शपथविधीपर्यंत, झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Eknath Shinde Full PC : शिंदेंनी सांगितला DCMचा फूलफॉर्म; शपथविधीनंतर पत्रकार परिषद गाजवली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
ठाणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement