एक्स्प्लोर

Special Report | CM Fadanvis Challenges : पुन्हा आल्यानंतर देवेंद्र फडवीस सरकारसमोर कोणती आव्हानं?

Special Report | CM Fadanvis Challenges : पुन्हा आल्यानंतर देवेंद्र फडवीस सरकारसमोर कोणती आव्हानं?

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

२०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीसांनी राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा भार स्वीकारला होता. गेल्या टर्ममध्येही फडणवीस मुख्यमंत्री झाले पण अवघ्या काही तासांसाठी. पण पाच वर्षानंतर ते पुन्हा आलेयत. मुंबईच्या आझाद मैदानात फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. पण आता पुन्हा आल्यानंतर फडणवीसांसमोर मोठी आव्हानं आहेत. ती आव्हानं कोणती? पाहूयात या खास रिपोर्टमधून...

मी पुन्हा येईन मात्र ही तिसरी टर्म अनेक आव्हानांनी भरलेली असेल, पुढची वाट ही आपल्याला अपेक्षा पूर्ण करण्याकरता संघर्षाची. फडणविसांसमोर सर्वात मोठा आव्हान असेल आर्थिक पातळीवर. लाडकी बहीण योजनेसाठी आता 40 ते 45 हजार कोटी नाही तर तब्बल 60 ते 65 हजार कोटी लागणार आहेत. त्यामुळेच राज्याची आर्थिक परिस्थिती फार विसकटू न देता अशा सर्व कल्याणकारी योजना. आणि छानणीमध्ये अर्थातच जे अपात्र ठरतात किंवा ज्यांच्याकडे आर्थिक दृष्ट्या ते सदन आहेत किंवा परिस्थिती बरी आहे. त्यांची नाव याच्यातन वगळावे लागतील. आताच्या घडीला सरकारन निवडणुकीच्या आधी याच्या अटी इतक्या पातळ इतक्या सैल केल्या की फक्त महिला असणं एवढंच आवश्यक ठरेल याची खबरदारी सरकारने घेतली पण ते आता परवडणारे नाही त्यामुळे एका बाजूने निधी जर वाढवायचा असेल तो 1500 चा 2100 करणार असं सांगितलेल आहे. त्याच वेळेला या लाभार्थींची संख्या कमी करावी लागेल. त्याचा जो काही राजकीय दुष्परिणाम होतो तो त्याला तोंड द्यावा लागेल कारण ज्या भगिनींना त्यांची नाव वगळली जातील ते अर्थातच सरकारला दूषण देतील ती सहन करावी लागतील. फडणवीसांच्या तिसऱ्या टर्म मध्ये मराठा आरक्षणासारख्या विषयावर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी भरपूर काम कराव लागणार आहे. मराठा आणि ओबीसीत मध्यंतरी वाढलेली दरी दूर करणं हेही आव्हानात्मक आहे. सातत्यान सरकारी भरती. ती लवकरात लवकर करावी, आहे ती पदे भरावीत आणि त्या पदांमध्ये आरक्षण मिळावं अशी जी मागणी काही समुदायाकडून त्यातल्या त्यात मराठा समाजाकडून येते त्याचा सामना कसा करायचा हे मात्र आव्हान राज्य सरकार आहे. फडणविसांच्या नेतृत्वाची पहिली कसोटी असेल ती आगामी महापालिका निवडणुकीत. सध्या सत्तेत तीन पक्ष आहेत. या गोष्टीचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही. त्यात पक्षांतर्गत स्पर्धा, दिल्लीश्वरांच्या अपेक्षा आणि बदलत जाणारी राजकीय समीकरण याकडेही फडणवीसांना लक्ष ठेवाव लागेल. या सगळ्याचा समतोल साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा आलेख नेहमीच चढता ठेवतील हीच अपेक्षा

निवडणूक व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHA
Sanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHA

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Manjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहनWalmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEOPM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदीPankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
Embed widget