एक्स्प्लोर

राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा

ऑगस्टमध्येच विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या 20 सदस्यांच्या सह्या गोळा केल्या होत्या. मात्र त्यांनी धनखड यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला होता.

नवी दिल्लीराज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. या प्रस्तावावर विरोधी पक्षाच्या 70 खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. इंडिया ब्लॉकमध्ये समाविष्ट असलेल्या सपा आणि टीएमसीनेही अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांनी निदर्शनात भाग घेतलेला नाही.

इतका पक्षपाती सभापती पाहिला नाही 

वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ऑगस्टमध्येच विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या 20 सदस्यांच्या सह्या गोळा केल्या होत्या. मात्र त्यांनी धनखड यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला होता. संसदेबाहेर काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह म्हणाले की, मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात इतका पक्षपाती सभापती पाहिला नाही.

केंद्र सरकार अदानींना वाचवत आहे

काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी म्हणाले की, मी केंद्र सरकारवर सभागृह कमकुवत केल्याचा आरोप करत आहे. प्रश्नोत्तराच्या तासात सर्व सरकारचे लोक उभे राहून उत्तरे येऊ देत नाहीत असे मी आजपर्यंत पाहिलेले नाही. माझा प्रश्न यादीमध्ये होता,  पण मला प्रश्न विचारू दिला गेला नाही. प्रमोद तिवारी पुढे म्हणाले, अदानींचा पैसा आणि भ्रष्टाचारात भाजप सरकार समान भागीदार आहे. अदानी यांचे नाव पुढे येऊ नये असे त्यांना वाटते, त्यामुळे सभागृहाचे कामकाज चालू देत नाही.

काँग्रेसच्या परदेशी निधीचा मुद्दा भाजपने सभागृहात उपस्थित केला होता

शून्य प्रहरात भाजप खासदारांनी काँग्रेसला येणाऱ्या विदेशी निधीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली. राज्यसभेतील नेते जे.पी. नड्डा यांनी फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया-पॅसिफिक (एफडीएल-एपी) संस्था आणि जॉर्ज सोरोस यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित केला. या फोरमला जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करायचे आहे आणि त्याला राजीव गांधी फाऊंडेशनकडून आर्थिक मदत मिळते, असा दावा त्यांनी केला. भाजपला अदानी प्रकरणावरून लक्ष हटवायचे आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेसवर विदेशी निधीचा आरोप होत आहे. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी धनखड भाजपच्या बाजूने पक्षपाती असल्याचा आरोप केला.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
Embed widget