All Leader reaction on results : अजितदादा ते चित्रा वाघ, 4 राज्यांच्या निकालावर कोण काय म्हणालं?
All Leader reaction on results : अजितदादा ते चित्रा वाघ, 4 राज्यांच्या निकालावर कोण काय म्हणालं?
MP Election Results 2023 : लोकसभेची (Loksabha Election) सेमीफायनल पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पार पडली. यामध्ये भाजपला (BJP) सर्वाधिक लक्षणीय यश मध्य प्रदेशात (MP Election Results 2023) मिळालं आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांनी बंडाळी केल्यानंतर काँग्रेस (Congress) सरकार उलथवून भाजपने सरकार स्थापन केले होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला फटका बसणार का? काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, निकालानंतर पुन्हा एकदा राज्यातील जनतेनं भाजपला कौल देताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
'लाडली बहना योजना' ठरली टर्निंग पाँईंट (Ladli Behna Yojana)
असे असले तरी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांना राज्यात तिकिट वाटपात स्वत:लाच करावी लागलेली प्रतीक्षा आणि तसेच कोणताही न दिलेला मुख्यमंत्रिपदाचा यामुळे पुन्हा संधी मिळणार की नाही? याची चर्चा रंगली असताना त्यांच्या एका योजनेची चर्चा नक्कीच रंगली आहे. त्या योजनेचं नाव 'लाडली बहना योजना' (Ladli Bahana Yojna) आहे. मध्य प्रदेशात भाजप सत्ता राखणार हे निश्चित होताच त्यांनी स्वत: या योजनेचा आवर्जुन उल्लेख केला. इतकंच नव्हे, तर राजकीय तज्ज्ञांच्या मते, मध्य प्रदेशात भाजपने पुन्हा सरकार स्थापन केले, तर त्यात शिवराजसिंह चौहान यांची 'लाडली बहना योजना' महत्त्वाची ठरेल, असं भाकित वर्तवण्यात आलं होतं. आता राज्यात भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याने या योजनेची चर्चा सुरु झाली आहे.
![BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/53dbed56d06817cdca751f0a731aabb01739035978064718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/1d2264b2d5bac147d055661ca2d4e9551739026855743718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Narendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/e6678f98cb70f837d62c9a122005dbbc1739025422827718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Narendra Modi on Delhi Election| आम्ही दिल्लीत नवीन इतिहास घडवला, नरेंद्र मोदींचे प्रतिपादन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/e38e9ee472bac3e67450d60afe0d9dc81739025216269718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Delhi Election Result 2025 : दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप सत्तेत, विधानसभेत फुललं कमळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/2ccaf161fdb4d3c20c3cb7d23b7138591739024686834718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)