एक्स्प्लोर
NEET PG New Delhi : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला का दिली आहे सर्वोच्च न्यायालायनं स्थगिती ?
नीट पीजी म्हणजे वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालायनं स्थगिती दिलीय. या प्रवेशात आर्थिक आरक्षणाच्या वैधतेबाबत निर्णय होत नाही तोवर न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या आरक्षणासाठी 8 लाख रुपये मर्यादा कुठून आणली असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं केला आहे. या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून 27 टक्के ओबीसी आणि 10 टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाला आव्हान देण्यात आलं आहे.
आणखी पाहा


















