एक्स्प्लोर
NEET Exam : तामिळनाडूत नीट परीक्षेविरोधी विधेयक मंजूर, सरकारचा कायदा टिकणार?
तमिळनाडू राज्यातील वैद्यकीय जागा त्या संपूर्णपणे त्याच राज्यांमध्ये वापरल्या जातात बाहेरच्या राज्यातील एकाही विद्यार्थ्याला तमिळनाडू प्रवेश मिळत नाही किंवा तमिळनाडू राज्यातील एकाही विद्यार्थ्याला बाहेर प्रवेश मिळत नाही असं असताना फक्त गुणवत्तेची परीक्षेला विरोध करणे कितपत योग्य आहे असा सवाल अभ्यासक विचारत आहेत. तमिळनाडूच्या या भूमिकेमुळे देशातील इतर राज्यावर ही त्याचा काहीतरी परिणाम होणे अपेक्षितच आहे.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion

















