एक्स्प्लोर
अकरावी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टाकडून रद्द, दहावीच्या गुणांनुसार अकरावीचे प्रवेश करा : High Court
अकरावी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली असून दहावीच्या गुणांनुसार अकरावीचे प्रवेश करा असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. राज्य सरकारने या निकालावर स्थगिती देण्याच्या मागणी सुद्धा हायकोर्टने फेटाळून लावली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion














