एक्स्प्लोर
MH CET 2021 : इंजिनीअरिंगच्या CETचा निकाल आज संध्याकाळी होणार जाहीर, कुठे पहाल तुमचा निकाल ?
इंजिनीअरिंग प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. इंजिनीअरिंग सीईटीचा निकाल आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना https://mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आणखी पाहा


















