एक्स्प्लोर
महापालिका निवडणुकीत धुळेकरांचा कुणाला पाठिंबा | धुळे | एबीपी माझा
उद्या होणाऱ्या धुळे महापालिकेच्या मतदानात नेमकं कुणाच्या बाजूने धुळेकर कौल देतात हे सांगणे सहज शक्य नाही. माजी भाजप नेते अनिल गोटे हे या निवडणुकीत स्वतःचा नवीन पक्ष 'लोक संग्राम' कडून लढत आहेत. ही अगदी चुरशीची लढत ठरणार आहे. अनिल गोटेंचा हा भाजप विरुद्धचा बंड कुणाला महागात पडणार हे जाणण्याची उत्सुकता मात्र सर्वांना असेल. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची झालेली युती आपल्याला या ठिकाणी दिसून येते.
निवडणूक
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















