एक्स्प्लोर
Advertisement
जगातली सर्वात महागडी व्होडकाची बाटली चोरीला
व्होडकाची जगातली सर्वात महागडी बाटली चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. डेन्मार्कमधल्या कोपनहेगनमध्ये हा प्रकार घडला आहे. सोने-चांदीने मढवलेल्या व्होडकाच्या बाटलीची किंमत 1.1 मिलियन युरो म्हणजे तब्बल साडेआठ कोटी रुपये इतकी आहे.
तीन किलो सोनं आणि तीन किलो चांदीचा वापर करुन ही वैशिष्ट्यपूर्ण बाटली तयार करण्यात आली होती. 1912 च्या ‘माँट कार्लो कार रॅली’साठी तयार करण्यात आलेला खास चामड्याचा बॅच या बाटलीला लावण्यात आला होता. जगभरात गाजलेल्या 'हाऊस ऑफ कार्ड्स' या टीव्ही सिरिजमध्येही ही बाटली दाखवण्यात आली होती.

महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement