एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे : कोरेगाव-भीमा प्रकरण, एकबोटेंच्या अटकपूर्व जामिनावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
कोरेगाव-भीमा प्रकरणात आज मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना अटक होते की पुन्हा दिलासा मिळतो, हे पाहणं महत्वाचं आहे.
याआधी मुंबई उच्च न्यायालयानं एकबोटे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. पण सुप्रीम कोर्टानं त्यांना 20 तारखेपर्यंत अटक करण्यापासून संरक्षण दिलं होतं. त्यानंतर आज याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा इथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या लोकांवर जमावानं हल्ला केला, त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी चिथावल्याचा आरोप आहे.
एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र
Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?
Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला कसा बनला सत्ताकेंद्र?
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
Special Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement