एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी दिल्ली : देशाचा जीडीपी 7.1 वरुन 6.5 वर जाण्याची शक्यता, सांख्यिकी विभागाचा अंदाज
नोटबंदी, जीएसटीच्या निर्णय़ानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण 2017-18 या आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पन्न वाढीचा अर्थात जीडीपीचा दर घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरकारच्याच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं हा अंदाज वर्तवला आहे. सरकार अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत असताना हा अंदाज महत्वाचा आहे. कारखानदारी आणि कृषी या अर्थव्यवस्थेच्या दोन्ही आधारस्तंभांनी निराशाजनक कामगिरी आहे. त्यामुळे हा परिणाम दिसतो आहे. या अहवालानुसार २०१७-१८च्या जीडीपी वाढीचा दर ६.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या ७.१ टक्क्यांपेक्षा हा दर खूपच कमी आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 5PM TOP Headlines 5 PM 29 November 2024
Sushama Andhare On BJP: भाजपकडे मुख्यमंत्रिपदासाठी महिला का नाही? अंधारेंचा सवाल
Eknath Shinde MLA : आमदारांना मंत्रिपदाची आस? पण मंत्रिपदासाठी फॉर्म्युला काय?
Eknath Shinde Dare Gaon : एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे सराकर स्थापनेचा वेग मंदावला?
Sanjay Raut On Chief Minister : मुख्यमंत्रिपदासाठी संजय राऊतांकडून टोलेबाजी करत शुभेच्छा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement