एक्स्प्लोर
मुंबई : तुम्ही आवडीने खाता ती पाणी पुरी या पद्धतीने बनते!
रस्त्यावरचे पदार्थ आपण सर्वजण मोठ्या आवडीने खातो आणि चाखतो. मात्र हेच पदार्थ कशा पद्धतीने बनत असतील याची कल्पना तुम्ही कधी नसेल.. दहिसर मधील कांदारपाडा याठिकाणी एका पाणीपुरीवाल्याने पाणीपुरीला 'चवदार' करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यात भेसळ केल्याचे समोर आले आहे. अन्न वऔषध विभागाने पाणीपुरी बनवणाऱ्या कारखाण्यावर छापा टाकला. यावेळी पुऱ्यामध्ये अशुद्ध तेलचा वापर, मुदत संपलेल साहित्य, पुऱ्या बनवण्यात येणाऱ्या ठिकाणी अस्वछता दिसून आली. सर्व नियम ढाब्यावर बसवून याठिकाणी हा उद्योग सुरू होता. विशेष म्हणजे या कारखान्याला परवानगी नसल्याची देखील समोर आलंय.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement