एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Dr. Sarita Subramaniam Attack : अवनी वाघिणीसाठी लढणाऱ्या डॉ. सरिता सुब्रमण्यम यांच्या घरात घुसखोरी
Dr. Sarita Subramaniam Attack : मुंबईजवळच्या कर्जत येथील डॉ. सरिता सुब्रमण्यम यांच्या घरात आठ अज्ञात घुसल्याची घटना घडलीय. पहाटे तीनच्या सुमारास हातात बंदूक, तलवार, हातोडा तसेच लोखंडी रॉड घेऊन हे अज्ञात डॉ. सरिता यांच्या घरात घुसल्याची तक्रार दाखल करण्यात आलीय. १३ लोकांचा बळी घेणाऱ्या अवनी वाघिणीसाठी लढणाऱ्या सरिता यांच्या घरात अज्ञात लोक घुसल्याने मोठी खळबळ माजलीय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. महत्त्वाचं म्हणजे, कोणत्याही प्रकारची चोरी न करता किंवा कसलीही जीवितहानी न करता आठ अज्ञात इसम फक्त घराची फक्त पाहणी करून गेले आहेत.
क्राईम
![Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/045dde222d51295458f7bc24f04256131715570541520976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन
![Pune Crime : पुण्यात मुलीवर कोयताने हल्ल्याचा केला प्रयत्न : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/02/a68747bc3980fd9173bf57a46033faf21712032027812327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Crime : पुण्यात मुलीवर कोयताने हल्ल्याचा केला प्रयत्न : ABP Majha
![Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 07 March 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/68fbf3240e0b49b794e6857febb2f2861709826348996261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 07 March 2024
![Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 06 March 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/06/8ff4b461cc6c99854d9d0f1c9522825a1709747707754261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 06 March 2024
![Hingoli Triple Crime Case : आधी गोळ्या दिल्या नंतर रॉडनं मारलं; नराधमानं आई..वडील..भावालाच संपवलं!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/16/177e26820bd60ba586a600d762721f761705429364287261_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hingoli Triple Crime Case : आधी गोळ्या दिल्या नंतर रॉडनं मारलं; नराधमानं आई..वडील..भावालाच संपवलं!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion