एक्स्प्लोर
Anil Deshmukh ED Raid : अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे चौकशीसाठी ईडी कार्यालयात
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले होते. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु होती. अनिल देशमुख ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी होते. यावेळी देशमुख आणि त्यांची मुलगी बंगल्यावर होते. दरम्यान, वरळी आणि नागपूर इथे तपास पूर्ण झाला असून दोन्ही ठिकाणी देशमुख कुटुंबियांचे स्टेटमेंट घेणे सुरू आहे.
आणखी पाहा























