एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : कडकनाथ कोंबडीवरुन मध्यप्रदेश आणि छत्तीसगड आमनेसामने
कडकनाथ कोंबडीवरुन दोन राज्यांमध्ये झुंज लागली आहे. कडकनाथ कोंबडी ही जात कुणाची, यावरुन मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यात जुंपली आहे. ही कोंबडी मूळची आपल्याच राज्यातली असल्याचा दावा या राज्यांनी केला.
याबाबत जीआय मानांकन देणाऱ्या संस्थेकडे अर्ज करण्यात आला आहे. कडकनाथ कोंबडीच्या औषधी गुणधर्मांमुळे ती देशभर प्रसिद्ध आहे. ही कोंबडी मध्य प्रदेशातील झबुआ जिल्ह्यातली असल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे छत्तीसगडच्या दंतेवाडा भागातील वातावरण अशा कोंबड्यांसाठी पोषक असल्याचा दावा केला जातोय.
इतकंच नाही, तर दंतेवाड्यातील आदिवासी महिला 160 हून अधिक पोल्ट्री चालवत असल्याचा दावाही छत्तीसगडकडून करण्यात आलाय. तेव्हा आता नेमकं कोणत्या राज्याला कडकनाथचं जीआय नामांकन मिळतं, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्र
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 29 September 2024
Narendra Modi Inaugurates Pune Metro : पुण्यातील सिव्हील कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन
Sadabhau Khot On Ladki Bahin : आताचं सरकार गेलं तर येणारं सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार - खोत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
सोलापूर
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion