एक्स्प्लोर
Share Market सुरू होताच Sensex 1747 अंकांनी कोसळला, Nifty मध्येही 308 अंकांची घसरण
मार्केट सुरु होताच सेन्सेक्स १ हजार अंकांनी खाली, तर निफ्टी देखील 308 अंकांची घसरण, एबीजी घोटाळ्याचा परिणाम, बँकींगसह सर्वच क्षेत्रात मोठी पडझड, जागतिक बाजारातील संकेत आणि २८ बॅंकांना एबीजी शिपयार्डनं लावलेल्या चुन्यामुळे बाजारावर परिणाम.
आणखी पाहा























