एक्स्प्लोर
President Signs Union Budget : केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 वर राष्ट्रपतींची सही
Budget 2022 : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनाचे संकट काहीसे निवळल्याने अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने शेतकऱ्यांसाठी आणि करदात्यांसाठी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा























