एक्स्प्लोर
टॉप क्लास बिजनेस आयडिया!
Small Business Under 50 Thousand Rupees: जर तुम्ही कमी बजेटमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी उपयुक्त आहे.
जाणून घ्या या टॉप क्लास बिसनेस आयडिया!
1/8

लोक सहसा असे गृहीत धरतात की व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप पैसे लागतात. पण असं काही नाही आहे तुम्ही फक्त 50,000 रुपयांनी यशस्वी व्यवसाय सुरू करू शकता. त्यासाठी फक्त योग्य कल्पना आणि काही नियोजन आवश्यक आहे, जे तुम्हाला चांगले उत्पन्न मिळविण्यात मदत करू शकते.
2/8

असे अनेक छोटे व्यवसाय आहेत जे दरमहा 25,000 ते 30,000 रुपये सहज कमवू शकतात. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कमी गुंतवणुकीत अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. फक्त 50,000 रुपये गुंतवा आणि यंत्रसामग्री, कच्चा माल आणि पॅकेजिंग खरेदी करा. सण आणि सुट्टीच्या काळात याची सतत मागणी असते.
Published at : 16 Oct 2025 06:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























