एक्स्प्लोर
Advertisement
Breakfast News | क्रिकेट वर्ल्ड सीरिजचं जेतेपद पटकावणाऱ्या स्पेशल शिलेदारांशी गप्पा | ABP Majha
टीम इंडियाचं आयसीसी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न यंदा अधुरं राहिलं, पण त्याच इंग्लंडच्या भूमीत इंग्लंडला हरवून वर्ल्ड सीरिजचं विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न आपल्या विशेष टीमनं साकार केलं. ही टीम आहे भारताच्या दिव्यांग खेळाडूंची. या शिलेदारांनी आपल्या शारीरिक आव्हानांवर मात करुन दिव्यांगांच्या ट्वेन्टी 20 वर्ल्ड सीरिजचं विजेतेपद पटकावलं. मूळचा पालघरमधल्या बोईसरचा असलेल्या विक्रांत केणीच्या नेतृत्वाखाली या खेळाडूंनी इतिहास घडवला आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा 36 धावांनी धुव्वा उडवला. या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी माजी रणजीपटू सुलक्षण कुलकर्णी यांच्याकडे होती. या टीमचा कर्णधार विक्रांत केणी आणि त्याच्या फौजेचे बिनीचे शिलेदार कुणाल फणसे आणि रवींद्र संथे यांच्यासोबत मारलेल्या गप्पा.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement