एक्स्प्लोर
ब्रेकफास्ट न्यूज : बिग बॉसच्या घरातील अनुभव कसा होता? अनिल थत्ते यांच्याशी गप्पा
सध्या बीग बॉसचा फीव्हर सुरू आहे.. आणि प्रत्येक वीकएण्डला कोण कन्टेस्टंट बीग बॉसच्या गुहेतून बाहेर पडतो याची उत्सुकता असते. यावेळी ही उत्सुकता जरा जास्तच ताणली गेली होती कारण मागच्या वीकएण्डला एलिमिनेशन झालं नव्हतं.
बीग बॉसच्या घरातील प्रत्येकच एक से बढकर एक आहेत.. कधी वादातून, भांडणातून तर कधी प्रेमातून असेल पण दिवसाचे २४ तास बंद घरात काढण्याचं आव्हान सगळेच सध्या तरी लिलया पेलवत आहेत.
----------
पण यामध्ये एक अशी व्यक्ती आहे जीला दुर्लक्षित करणं ना बीग बॉस कन्टेस्टंट्सना शक्य झालं ना प्रेक्षकांना. कधी तिचा राग यायचा,.कधी तीच्याबद्दल प्रचंड सहानुभूती वाटायची.. तर कधी या व्यक्तीच्या फॅशन स्टाईलबद्दल तुफान चर्चा रंगायची.. तर तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, बीग बॉसच्या गुहेतून बाहेर पडल्यानंतर आता एक्स कन्टेस्टंट अनिल थत्ते थेट ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आले आहेत.

बातम्या
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Iran red flag : खामेनींच्या मृत्यूचा बदला, इराणच्या कोम शहरातील मशिदीवर लाल झेंडा
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
Blog
व्यापार-उद्योग

एबीपी माझा ब्युरो
Opinion