एक्स्प्लोर
Advertisement
Ranjitsinh Nimbalkar | सत्ता येताच रणजितसिंहांची भाषा घसरली | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
'मी ओरिजनल नाईक-निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासला तर, या रणजितसिंहाच्या 96 पिढ्या नाईक-निंबाळकरच निघतील. परंतु तुमचं काय? तुम्ही स्वत:ला नाईक-निंबाळकर म्हणवता, आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगता? तुमच्या आईचं आणि वडिलाचं लग्न झालं असेल? त्या लग्नाचा दाखला मला देईल त्याला एक हजाराचं बक्षिस देईन' रामराजे निंबाळकर यांच्या टीकेला उत्तर देताना माढा लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पातळी सोडून उत्तर दिलं.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
नाशिक
नांदेड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion