एक्स्प्लोर
भंडारा : आचारसंहितेतही शेतकऱ्यांना मदतीचं वाटप, राष्ट्रवादी आक्रमक
आचारसंहिता सुरु असतानाही तुडतुड्या किडीची लागण झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याचं काम सुरु होतं. त्यासाठी काल रात्री चक्क उशिरापर्यंत भंडाऱ्यातील सरकारी ट्रेजरीमध्य़े अधिकारी काम करत होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ट्रेजरी डिपार्टमेंटमध्ये शिरुन हे काम बंद पाडलं. 'माझा'ने ही बातमी दाखवल्यानंतर अखेर ही मदत थांबवण्यात आली. आता 29 मे नंतर मदत दिली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्य़ांना नुकसान भरपाईची मागणी विरोधकांनी केली होती..त्यावेळी सरकारने ही मागणी मान्यही केली. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणि ते ही आचारसंहितेच्या काळात सरकारनं देऊ केलेल्या मदतीमुळे भाजप इथंही अडचणीत आहे.
महाराष्ट्र
Raj Thackeray Nashik Tour : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, ३ दिवस दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संंवाद
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 23 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स
Sanjay Raut Mumbai : 'ढोंग बंद करा, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या', राऊतांचं शाहांना आव्हान
Pune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीत
Walmik Karad Hospitalized : वाल्मिक कराड मध्यरात्री रुग्णालयात, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement