एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WATER ON MOON | चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडलं, पत्रकार परिषदेत नासाचा दावा
मुंबई : चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडल्याचा दावा नासाने केला आहे. नासाने पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे. नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आहे असं नासाने म्हटलं आहे. नासाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
चंद्राच्या सूर्यप्रकाशीत भागांतही पाणी असल्याचा शोध नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेनेलावला आहे. चंद्रावर पाणी सापडणे महत्त्वाचं असल्याचही नासाने म्हटलं आहे. चंद्राच्या फक्त ध्रुवीय आणि अंधाऱ्या प्रदेशापुरते पाण्याचे अस्तित्व मर्यादीत नसून, चंद्राच्या सूर्यप्रकाशीत पृष्ठभागावर सर्वत्र पाण्याचे अंश असल्याची माहिती या शोधातून समोर येत आहे.

भविष्य
Pune Kasba Ganpati Visarjan LIVE : पुण्यात मानाच्या कसबा गणपतीची मिरवणूक
Eknath Shinde : Mumbai Goa Highway : मुख्यमंत्र्यांकडून मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी
अजित गव्हाणे पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्याने शहराध्यक्षापदावर बैठकीत चर्चा
पेडणे बोगद्यात पाणी, कोकण रेल्वे पुन्हा ठप्प, मुंबईकरडे येणाऱ्या गाड्या रद्द
Praveen Darekar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची मानसिकता विरोधी पक्षात राहण्याची : दरेकर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement