एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अहमदनगर : कुरिअर पार्सलचा स्फोट, दोन जण जखमी
कुरिअर पार्सलच्या बॉक्समध्ये भीषण स्फोट होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. अहमदनगरमधील माळीवाड्यातील मारुती कुरिअरमध्ये रात्री दहा वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. शहरातील मध्यवस्तीत पार्सलमध्ये स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली.
स्फोटाच्या वेळी कुरिअरच्या ऑफिसमध्ये तीन जण काम करत होते. मात्र या स्फोटात संदीप भुजबळ आणि संजय क्षीरसागर हे जखमी झाले. संदीपच्या चेहर्याला दुखापत झाली, तर संजयच्या हाताला आणि पायाला गंभीर जखमा झाल्यात. दोघांवर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement