एक्स्प्लोर
Advertisement
अहमदनगर : उन्हाने हेलिकॉप्टर तापलं, उद्धव ठाकरेंचं उड्डाण रखडलं!
नगर दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला तापमानाचा फटका बसला आहे.
उन्हात बराच वेळ हेलिकॉप्टर थांबल्यानं ते खूपच तापलं. त्यामुळे हेलिकॉप्टरचं उड्डाण रखडलं आहे.
सध्या हेलfकॉप्टर कुलिंगचं काम सुरु आहे. कुलिंग झाल्यावर उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील. जर कुलिंग झालं नाही तर उद्धव ठाकरे कारने जाण्याच्या विचारात आहेत.
उद्धव ठाकरे सध्या पोलीस मुख्यालयातील हॉलमध्ये अन्य मंत्र्यांसह बसून आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही विमानामध्ये दोनवेळा बिघाड झाला होता.

महाराष्ट्र
Shakitpith Kolhapur Mahamarg : कसा असणार शक्तिपीठ महामार्ग? 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट
Special Report Currency Found: राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटा
Zero Hour Mahayuti Fight : पालकमंत्रीपदावरुन महायुतीत चढाओढ? कुणाची वर्णी लागणार?
Zero Hour Devendra Fadnavis Exclusive :देवेंद्र फडणीस मित्र पक्षांच्या महत्वकांक्षा कश्या संभाळणार?
Zero Hour Kalidas kolambkar : कालिदास कोळंबकर, हंगामी अध्यक्षांकडून आमदारांना पद, गोपनीयतेची शपथ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
जॅाब माझा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement