Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
बातमी कारण नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जोरदार सामना रंगणार असं आपल्याला वाटलं होतं मात्र भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्या मधला संघर्ष हा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. आता उदाहरण म्हणून आपण सांगोल्या मध्ये जाऊयात कारण इथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली आहे. ते हे तेच सांगोला आहे जिथे शिंदेंचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी फडविसांवरती जोरदार आरोप केलेले होते. हे तेच सांगोला आहे जिथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची मदत घेऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला आव्हान दिलं होतं. हे तेच सांगोला आहे जिथे मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारान तिथे भाजप, शेकाप आणि राष्ट्रवादीचे दीपक आबा साळुंखे अशी अनोखी युती झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील हे एकटे पडले. खिंडीत सापडलेल्या शहाजी बापूंची हिम्मत वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगोल्या मध्ये धडकले. दोन डिसेंबरला शिवसेनेलाच मतदान करा अस आवाहन देखील त्यांनी केलेलं होतं. त्यावरती आज थेट फडणवीसांनीच उत्तर दिलेल आहे. वेगवेगळे आपले चिन्ह आहेत ते चिन्ह आपण त्याची बटन दाबून ही जी काही आपली आपली नगरपालिका आहे ती आपल्या सगळ्या या नेत्यांच्या हाती तुम्ही. या मी तुम्हाला एवढच सांगतो, दोन तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. आता आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस यांनी दोन तारखेचा उल्लेख केला, अर्थात या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा मग अनेक नेते असतील, त्यांनी दोन डिसेंबर आणि महायुती यावरती अनेक विधान केलेली होती. शासन आपल्या दारी, लोकांच्या दारी शासन घेऊन गेलो. चार कोटी लोकांना त्याचा फायदा झाला, चार कोटी. बापू, तुमच्या बरोबर, सगळे आपण आहोत. दोन तारखेपर्यंत मेहनत करा, बापू तुमच्यासाठी पुढचं सगळं आयुष्य तुमच्यासाठी पणाला लावतील. जोपर्यंत समोरच्यांचा निकाल लागत नाही. बरोबर ना? तोपर्यंत झोपायच. मला ते म्हणाले, मी म्हणालो बाबा याच्यावर आम्ही काय, आमची भूमिका तर स्पष्ट आहे. पुढची बातमी आहे कोकणामध्ये महायुतीमध्ये सुरू असलेल्या राजकीय शिमग्याची. कोकणामध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा वादाचा भडका उडालाय आणि भाजप कोकणामध्ये पैसे वाटत असल्याच सांगत निलेश राणे यांनी भाजपला चॅलेंज केलाय. त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना थेट प्रत्युत्तर देणाऱ्या निलेश राणेंच एकनाथ शिंदेंनी मालवणच्या सभेमध्ये तोंड भरून कौतुक केलय निलेश राणे हेच कोकणामध्ये धमाका करणार असल्याचा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला ज्यांनी शिवसेनेवर वार प्रयत्न केला, त्याच्यावर फक्त एक वार नाही, त्याच्यावर दोन दोन वार केले, पण मी माझ्या पक्षावर वार होऊ दिला नाही, मी माझ्या मतदारसंघावर आज काय करणार आहेत, करून करून काय करणार आहेत तो आजचा विषय ना शिंदे साहेब व्यासपीठावर आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलतच आलेलो आहोत, आज मी त्यांच्या समोर नको ते विषय काढणार नाही. तर मालवण मधल्या सभेमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तुफान अशी फटकेबाजी केली आहे. मालवड मध्ये निलेश राणे हेच धमाका करणार असल्याचा विश्वास. दरम्यान निलेश राणे यांनी आज पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांना लक्ष केलं. दोन नंबर वरून डिवसणाऱ्या रवींद्र चव्हाण यांची घमेंट महाराष्ट्र लवकरच उतरवणार असल्याचा इशारा देखील निलेश राणेनी दिलाय. हे भाषण बघण्यासारखा आहे, ऐकण्यासारखा आहे. त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबाराव तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर एक हा नंबर एकच असतो. सर्वांनी बंधन पाडायचे आहेत, मित्र पक्षानी बंधन पाळायचे आहे, कोकाटेजीनी बंधन पाळायचे आहे, चंद्रशेखर बंधन पाळायचे आहेत, सर्वांनी बंधन पा. नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी आज सुपर संडे ठरलाय आणि त्याच निवडणुकांसाठीच्या प्रचार तोफा उद्या थंडावतील. पण त्या आधी राज्यामधील जवळपास 20 नगरपरिषदां मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यामधल्या काही नगर.























