एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अहमदनगर : अहमदनगर-जामखेड रस्त्यावर अज्ञातांकडून गोळीबार, दोघे जखमी
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये अज्ञातांकडून दोघांवर गोळीबार करण्यात आला आहे. डॉ. सादिक पठाण आणि कय्यूम शेख यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. जामखेड-नगर मार्गावर स्कॉर्पीओमधून जात असताना कारमधून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पठाण आणि शेख यांच्या पोटात आणि पायावर गोळ्या लागल्या आहेत. उपचारासाठी दोघांनाही तातडीने अहमदनगरला हलवण्यात आले आहे. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे...
बातम्या
![Top 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 जून 2024 Top 25 28 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/2e09b1def04069ee5861b040e70a88671719579344410977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Top 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 जून 2024 Top 25 28 June 2024
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 28 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/15aac827ed929ded8aaee1795ff678a81719513646777976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 28 June 2024
![Special Report Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Meet : फडणवीस-उद्धव ठाकरे लिफ्ट भेटीत काय घडलं ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/118c175f8c46a9841abf4a337f2a5e4b1719513294995976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Special Report Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Meet : फडणवीस-उद्धव ठाकरे लिफ्ट भेटीत काय घडलं ?
![Special Report Eknath Khadse :भाजप प्रवेश वेटिंगवर असल्यानं खडसे असवस्थ ? वरिष्ठ काय भूमिका घेणार ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/f698d23911d64760b6304be4b12115041719512985818976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Special Report Eknath Khadse :भाजप प्रवेश वेटिंगवर असल्यानं खडसे असवस्थ ? वरिष्ठ काय भूमिका घेणार ?
![Zero Hour : मुख्यमंत्रीपदावरून राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर मित्रपक्षांना काय वाटतं ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/b9bb3bae1fa8407f23d3547fa00833811719512459018976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour : मुख्यमंत्रीपदावरून राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर मित्रपक्षांना काय वाटतं ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement