एक्स्प्लोर
Ahmednagar : शेवगाव तालुक्यात शेतकरी विकास मंडळाच्यावतीने रास्ता रोको, काय आहेत मागण्या?
शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे शेतकरी विकास मंडळाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे...शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे...पांढरे सोने अर्थात शेतकऱ्याच्या कापसाला योग्य भाव मिळावा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान मिळावे, पीक विम्याचे अनुदान मिळावे या आणि इतर मागण्या घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत...अधिकची माहिती जाणून घेणार आहोत आमचे अहमदनगर प्रतिनिधी सुनिल भोंगळ आपल्यासोबत जोडले गेलेत, सुनिल किती वाजता हे आंदोलन होणार आहेत, काय मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या...
आणखी पाहा























