एक्स्प्लोर
Karta Shetkari Episode 7: पोषक दृष्टिकोन । Sahyadri Farms । Dr.Anand Nadkarni । ABP Majha
Karta Shetkari 07 : कर्ता शेतकरी : अभ्यास मनाचा,प्रवास उद्योजकतेचा... विचारांचं वर्गीकरण करण्याचे मार्ग आपण या भागात जाणून घेऊ. मनात येणाऱ्या अनेक विचारातून योग्य विचारांची निवड कशी करायची? आणि निवडलेल्या विचारावर ठाम कसे राहायचे. एकाच वेळी अनेक विचारांवर लक्ष केंद्रित करता येत का?
आणखी पाहा























