Karta Shetkari | Episode 23 | या इगोचं करायचं काय | सह्याद्री फार्म्स ।कर्ता शेतकरी | IPH ।ABP Majha
Karta Shetkari | Episode 23 | या इगोचं करायचं काय | सह्याद्री फार्म्स ।कर्ता शेतकरी | IPH ।ABP Majha
Karta Shetkari | Episode 23 | या इगोचं करायचं काय | सह्याद्री फार्म्स ।कर्ता शेतकरी | IPH ।ABP Majha इगो म्हणजे स्वप्रतिमा किंवा स्वत:कडे बघण्याचा दृष्टीकोन. मी माझ्या गुणांकडे कसा पाहतो यावर ठरतं मला किती इगो आहे ते. ‘मी’च शहाणा असं म्हणणाऱ्याचा हट्टी ‘च’ त्याला अतिशहाणा ठरवतो. हा असा इगो त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या सभोवतालच्या व्यक्तींसाठी घातकच ठरतो. त्याची मोठी किंमत त्याला मोजावी लागते. इगो असणारी म्हणजे अहंकार असणारी व्यक्ती सुद्धा बदलू शकते. चपराक बसल्याप्रमाणे वास्तवाचा आरसा खाड्कन समोर येतो तेव्हा आपला अहंकार सोडायची वेळ खरंतर येते! मात्र काही माणसं असे धडे मिळूनही शिकत नाहीत! त्यामुळे फक्त बाहेरून धडा मिळवून चालत नाही तर ते आतूनही उमगावं लागतं. तेव्हा या इगोचं करायचं काय? जाणून घेऊया सह्याद्री फार्म्स प्रस्तुत, आवाहन / आय. पी. एच. निर्मित ‘कर्ता शेतकरीच्या’ या भागात राजकुमार तांगडे आणि डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून.