एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
712 नवी दिल्ली: ऊस उत्पादकांसाठी ८ हजार कोटींचं पॅकेज?
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी. केंद्र सरकारकडून ऊस उत्पादकांसाठी ८ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. साखर कारखान्यांवरील थकबाकीचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जातंय. तसच ३० लाख टन साखरेचा बफर स्टॉकलाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी अंदाजे १२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बफर स्टॉकला मंजुरी मिळाल्यास उत्पादन आणि मागणी यामधलं अंतर कमी होणार आहे. त्याबरोबरच साखरेचा दरही निश्चित होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र
Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 24 NOV 2024
Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलं
Dhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघाले
Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement