एक्स्प्लोर
712 : जळगाव : कलिंगडामधून लाखोंचा नफा, विलास पाटील यांची यशोगाथा
उन्हाळ्य़ात गारवा देणारं आणि प्रत्येकाला आवडणारं फळ म्हणजे टरबूज. याच टरबुजाच्या शेतीतून जळगावच्या विलास पाटील यांनी नफा कमावला आहे. ५ एकरातील मुरमाड जमिनीत त्यांनी टरबुजाची लागवड केली. तज्ञांचं मार्गदर्शन आणि त्याप्रमाणे केलेल्या चोख व्यवस्थापनामुळे त्यांना ही शेती चांगलीच फायद्याची ठरत आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
रायगड
Advertisement
Advertisement


















