एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis: शिवसैनिक होऊ शकतात आक्रमक, राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला धोका वाढत चालला आहे. दरम्यान, महाराष्ट्र पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला धोका वाढत चालला आहे. दरम्यान, महाराष्ट्र पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस प्रमुखांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे विशेष आदेश दिले आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून गोंधळ घालू शकतात, असा अलर्ट त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये आणि शांतता राखावी यासाठी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरू असताना कोणत्याही अनपेक्षित संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. राज्यात कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सक्त सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी आपल्या पद्धतीने बंदोबस्त करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील परिस्थिती आता शांत असल्याचे दिसत असले तरी आतून मिळत असलेल्या माहितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आपल्या कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा पर्यायही खुला असल्याची विधाने शिवसेनेचे काही नेते करतात तेव्हा ही शक्यता अधिकच वाढते. पोलीस कोणत्याही परिस्थितीत कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, या घटनेने संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुर्ल्यातील बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. संतप्त शिवसैनिकांनी आमदार मंगेश यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. तत्पूर्वी अहमदनगरमध्ये ओम बॅनरवरील एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं. एवढेच नाही तर शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे हाय हायच्या घोषणाही दिल्या. चांदिवलीत संतप्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार दिलीप लांडे यांचे बॅनर फाडले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या संदीपान भुमरे यांना आमदार कोट्यातून म्हाडाची लॉटरी, अल्प उत्पन्न गटातील लाभार्थी!
Eknath Shinde Property : अनाथांचे नाथ, एकनाथ शिंदेंची संपत्ती, 7 गाड्या, 9 कोटींची घरं, 25 लाखांचं सोनं, 1 रिव्हॉल्व्हर, 1 पिस्तूल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget