एक्स्प्लोर

Zero Hour Seg 1 : एका दिवसात कुठे गोळीबार तर कुठे हत्याकाडं? वाल्मिक कराड ते बीडमधील हत्या Updates

Zero Hour Seg 1 : एका दिवसात कुठे गोळीबार तर कुठे हत्याकाडं? वाल्मिक कराड ते बीडमधील हत्या Updates

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

गेल्या महिनाभरामध्ये कोणत्या एका विषयाची सर्वाधिक चर्चा राहिली आहे असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही एका क्षणात सांगाल की गेल्या महिनाभरापासून राज्यामध्ये सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या, त्याभवती सुरू असलेला तपास, त्यावरून सुरू असलेलं राजकारण आणि त्याच प्रकरणाच केंद्रस्थान असलेला बीड जिल्हा. इथल जातीय समीकरण, इथल अर्थकारण आणि त्याच्याभोती वाढलेली गुन्हेगारी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची चर्चा खऱ्या अर्थान होणं गरजेच आहे आणि आजच्या झीरो आवर. आपण याच सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहोत. एबीपी माझाचे चार प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत ज्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येपासून आजपर्यंत बीड प्रकरणातला प्रत्येक अँगल, प्रत्येक अँगल आपल्या सगळ्यांसमोर आणलेला आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोतच, पण त्या आधी बीड मध्ये आज घडलेल्या तीन गोष्टी. पहिली केस तालुक्यामध्ये जिथे वाल्मीक कराड समर्थकांनी तीन दिवसांपासून सुरू केलेला आंदोलन आज देखील सुरूच आहे. दुसरी घटना आष्टी तालुक्यामध्ये जिथे जमावान केलेल्या. मध्ये दोन भावांचा मृत्यू झालाय आणि तिसरी घटना अंबाजोगाईमध्ये इथं शहरातल्या मोरेवाडी परिसरामध्ये जमिनीच्या वादातून थेट गोळीबार झालाय बर अशा घटनांची नोंद काही पहिल्यांदाच होती असं नाहीय पण संतोष देशमुखांच्या हत्येनंतर या गोष्टींकडे अधिक गांभीर्यान पाहिलं जाऊ लागलय आणि तेव्हापासन आजपर्यंत दिवसेंदिवस रोज नवनवीन आकडेवारी समोर येतेय एवढच नाही तर इथल्या अपहरण आणि हत्येची एक मोडस ऑपरेंडी सुद्धा समोर आलेली आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत. 

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget