Zero Hour | Nashik | महापालिकेचे महामुद्दे | नाशकात फेरीवाल्यांचं अतिक्रमन, अनधिकृत पार्किंग समस्या
Zero Hour | Nashik | महापालिकेचे महामुद्दे | नाशकात फेरीवाल्यांचं अतिक्रमन, अनधिकृत पार्किंग समस्या
झीरो अवरमधल्या महापालिकेचे महामुद्दे या सत्रात आज आपण जाणार आहोत नाशिकमध्ये. नाशिक हे गोदावरीच्या काठी वसलेलं अतिशय सुंदर शहर. रामकुंड, सीताकुंड, कुशावर्त कुंड असे प्राचीन आणि धार्मिक महत्त्व असलेले घाट ही नाशिकची जुनी ओळख आहे. २०२७ साली तर आपल्या नाशकात सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. त्यावेळी कोट्यवधी भाविक आणि साधू-संत नाशिकमध्ये येणार आहेत. एवढं सगळं असताना नाशिक शहराची अवस्था कशी आहे? त्याचं प्रामाणिक उत्तर आहे... अतिशय बिकट आणि बकालीकरणाकडे वाटचाल. पाहूयात नाशिकवर ही वेळ का आली, हे सांगणारा झीरो अवरचा विशेष रिपोर्ट.
All Shows

































