एक्स्प्लोर

Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

भारतात महिलांसाठी ट्रेनचा प्रवास सुरक्षित आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही होय असं देणार असाल तर शनिवारची बातमी तुमच्या कानावर आलीय का? ही बातमी तुम्ही जर ऐकलीत ना, तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. तुमचंही रक्त उसळायला लागेल. तुम्हालाही प्रश्न पडावा की, हा सारा निंदनीय प्रकार घडत असताना भारतीय रेल्वेचे तिकीट तपासनीस किंवा रेल्वे पोलीस होते कुठे? लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये महिलांचा विनयभंग होत असताना त्या नराधमांना रोखणारं कुणीच तिथं नव्हतं का? गर्दीचा फायदा घेऊन आरक्षित डब्यातून प्रवास करणारे हे नराधम आणि त्यांच्याकडे डोळेझाक करणारी भारतीय रेल्वे यांचा वेळीच पर्दाफाश करण्याची गरज आहे. आपल्या नागपुरातल्या या महिलांसाठी शनिवार, तीन जुलैची मध्यरात्र खूपच भयंकर ठरली. हातात आरक्षित डब्याचं तिकीट आणि सोबतीला कुटुंबीय असतानाही, केवळ महिला म्हणून त्यांच्यासोबत घृणास्पद प्रकार घडणार असतील, तर खरंच आपण माणसांच्या जगात राहतो का, हा प्रश्न भारतीय रेल्वेला आणि केंद्र सरकारला विचारावासा वाटतो. हे सारं ऐकल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असावा, की, नेमकं असं घडलं तरी काय? तर ऐका. नागपूरच्या काही महिला आपापल्या कुटुंबीयांसोबत बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पर्यटन आणि देवदर्शनासाठी गेल्या होत्या. या महिलांचं दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसनं परतीचं तिकीट आरक्षित होतं. बिहारच्या दानापूरमधून निघालेली ही ट्रेन नागपूरच्या महिलांना उत्तर प्रदेशातल्या वाराणसीतून पकडायची होती. पण प्रत्यक्षात तो डबा समोर येताच त्या महिलांना मोठा धक्का बसला. नेमक्या ७२ जणांच्या त्या आरक्षित डब्यात तब्बल चारशेहून अधिक लोकांचा जमाव घुसला होता. त्या जमावापैकी किती जणांनी तिकीटं काढली होती, हा प्रश्नय? नागपूरच्या त्या महिला आपल्या कुटुंबियांसह कशाबशा ट्रेनमध्ये चढल्या खऱ्या, पण तिथून सुरू झाला विनयभंग, छेडछाड आणि अश्लील शेरेबाजीचा किळसवाणा अनुभव. ट्रेनच्या दारातून आपल्या आरक्षित आसनापर्यंत जाताना, त्या महिलांना धक्के, अचकट विचकट शेरेबाजी, विनाकारण होणारे स्पर्श या घाणेरड्या प्रकारांना त्यांना सामोरं जावं लागलं. जमावातले ते नराधम कोणालाही ऐकत नव्हते, जुमानत नव्हते. त्यामुळं महिलांनी रेल्वेच्या १३९ या क्रमांकासह एक्स हँडलवर तक्रार केली. पण धक्कादायक बाब म्हणजे त्याचाही काही उपयोग झाला नाही. नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाच्या झीरो अवर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Embed widget