एक्स्प्लोर

Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा

जेव्हा जेव्हा श्रद्धेचा विषय राजकारणाच्या केंद्रस्थानी येतो, तेव्हा तेव्हा लढाई केवळ सत्तेची राहत नाही, तर हिंदुत्वावर हक्क कोणाचा... याचीही होते. आणि महाराष्ट्रात आता अशीच एक नवी राजकीय लढाई सुरू झाल्याचं चित्र दिसतंय.

नमस्कार... मी पूर्वी भावे... तुम्ही पाहत आहात झीरो अवर. आज देशात अशी राजकीय स्थिती निर्माण झालीय, की  रामाच्या नावावर राजकारण करणारे राजकीय पक्ष आता रामाच्या नावावरुन एकमेकांना प्रश्न विचारतायत...
(म्हणजेच काय तर अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणावरुन महाराष्ट्रात नवा हिंदुत्वाचा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.. कारण, उद्धव ठाकरेंचे रामरक्षा आंदोलन.) नागपुरात होणाऱ्या याच रामरक्षा (या आंदोलनासाठी ठाकरेंनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण दिल्यानंतर आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाच खास निमंत्रण दिलंय.)  

"राम मंदिरातील कथित देणगी अपहारावर संघाने शोक व्यक्त केला... मग आरोपींवर कारवाई का झाली नाही?" असा थेट सवाल संजय राऊतांनी केला आहे.

(इतकंच नाही... "हिंदूंना अंधभक्तीतून जागं करण्यासाठी रामरक्षा चळवळ सुरू केली," असं म्हणत त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणालाच उघड आव्हान दिलं आहे.)

(आणि हे सगळं कुठे घडतंय...? नागपुरात... भाजपचा बालेकिल्ला... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं राजकीय केंद्र... आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या शहरात.) (म्हणूनच आता प्रश्न फक्त रामरक्षा आंदोलनाचा नाही... प्रश्न आहे... संघ या निमंत्रणाला प्रतिसाद देणार का? सरसंघचालक मोहन भागवत स्वतः येणार की... प्रतिनिधी पाठवणार... की पूर्णपणे मौन बाळगणार?)  

आणि या सगळ्यात आणखी एक मुद्दा चिकटलाय तो दिल्लीतून.. 

(राम मंदिरावरील आंदोलनाबरोबरच संजय राऊतांनी केंद्र सरकारवर दुसऱ्या आघाडीवरही हल्ला चढवलाय. दिल्लीत उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीचा मुद्दा उपस्थित करत, केंद्र सरकार संवेदनशील नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. त्याचबरोबर NEET पेपरफुटी प्रकरणात संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.)

(म्हणजेच... एकीकडे राम मंदिर... दुसरीकडे सोनम वांगचुक... आणि तिसरीकडे NEET...)

यासगळ्याचं राजकीय विश्लेषण करणार आहोत.. पण, सुरुवात आजच्या प्रश्नानं.. 

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधिमंडळ पक्षातील फुटीचा अर्थ पक्षातील फूट असा होतो का? निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
विधिमंडळ पक्षातील फुटीचा अर्थ पक्षातील फूट असा होतो का? निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधिमंडळ पक्षातील फुटीचा अर्थ पक्षातील फूट असा होतो का? निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
विधिमंडळ पक्षातील फुटीचा अर्थ पक्षातील फूट असा होतो का? निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Embed widget