एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, लोकसभेचं कामकाज शेवटच्या दिवशी फक्त एका मिनिटात संपलं, पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची हजेरी, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित https://tinyurl.com/5rhmaz26 

 

2. अपात्र होणाऱ्या व्यक्तीलाच मुख्यमंत्री पदावर बसवलं, पक्षाची नोंदणी रद्द न करता पक्ष एकनाथ शिंदेंकडे दिला, उद्धव ठाकरेंकडून कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद https://tinyurl.com/bdfs5u6y  न्या. चंद्रचूड यांच्या घटनापीठाच्या निर्णयामुळं निवडणूक आयोगाला अधिकार मिळाला, आयोगानं शिवसेना एकनाथ शिंदेंना दिली, सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने फेरविचार करावा, कपिल सिब्बल यांची मोठी मागणी https://tinyurl.com/87mp68e9 

 

3. सत्तेतील एकनाथ शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अवस्था दाताच्या कवळीसारखी, मनोज जरांगेंचं टीकास्त्र https://tinyurl.com/mtufbwz7  मनोज जरांगेंकडून चंद्रशेखर बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी तुलना, आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन करत डायलॉग मारला https://tinyurl.com/4945dxx6  जरांगेंबद्दल काही बोलायचं नाही, वाईट वागायचं नाही,जनता उत्तर शोधेल, बावनकुळेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/mkfebw29 

 

4. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, बादल यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश, आरोपीला अटक https://tinyurl.com/ydrcuya9 

 

5. महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी विरोधातील आंदोलन प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय https://tinyurl.com/45bjdp69 

 

6. सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार, पंजाबराव डख यांचा अंदाज https://tinyurl.com/yhcjx7jp 

 

7. मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियात संताप https://tinyurl.com/bddmrdjw  ते घर वारकऱ्याचं होतं, शाकाहारी माणसानं खरेदी करावं अशी त्याची इच्छा होती, मराठी माणसानेच ते खरेदी केलं, भावेश कावरेचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/tbpke27d 

 

8. खड्ड्यांमुळे चाकण MIDC तील उद्योजक हैराण, 20 कंपन्यांची गाशा गुंडाळण्याची तयारी, उद्योगमंत्री उदय सामंत स्वतः चाकणमध्ये जाणार https://tinyurl.com/2p5es5hh 

 

9. पुण्यात 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, प्रसिद्ध 'रीलस्टार' रोहन जाधवला पोलिसांकडून अटक https://tinyurl.com/mshwk448 

 

10. श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत टीम इंडिया तीन फिरकीपटूंना संधी देणार, गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांचे संकेत,रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/yuuytdfr 

 

*एबीपी माझा स्पेशल*

 

वाहनांना HSRP नंबर प्लेट न बसवणारे वाहनधारक रडारवर,परिवहन विभाग आक्रमक, कारवाईसाठी विशेष पथकांची नियुक्ती https://tinyurl.com/59fddpkm 

 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
Mhada : मोतीलाल नगर पुनर्विकासात रहिवाशांचे हित केंद्रस्थानी,म्हाडाच्या सी अँड डीए मॉडेलद्वारे 143 एकरांचा कायापालट, म्हाडाला मिळणार 7 हजार घरे : मिलिंद बोरीकर
मोतीलाल नगर पुनर्विकासात रहिवाशांचे हित केंद्रस्थानी म्हाडाच्या सी अँड डीए मॉडेलद्वारे 143 एकरांचा कायापालट: मिलिंद बोरीकर
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Pune Dj Action : मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Belgium PM Bart De Wever in India: बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Embed widget