Zero Hour Full EP : काश्मीर बॉयकॉटची भूमिका तुम्हाला पटते का? काश्मीर पर्यटनावरुन दोन मतप्रवाह
Zero Hour Full EP : काश्मीर बॉयकॉटची भूमिका तुम्हाला पटते का? काश्मीर पर्यटनावरुन दोन मतप्रवाह
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या :
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आठवडा पूर्ण, पीडित २६ कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत, पाकिस्तानला धडा शिकवण्याची देशभरातून मागणी
पहलगाममधील हल्ल्याचा नवीन व्हिडीओ समोर आल्यानंतर एनआयएच्या तपासाला वेग, संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या झिपलाइन प्रशिक्षकाची चौकशी तर व्हिडीओ बनवणाऱ्या पर्यटकाचा जबाब नोंदवणार
२६ राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये ६३ हजार कोटींचा करार, पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व
भारतीय आक्रमणाच्या शक्यतेनं पाकिस्तान बिथरला, इस्लामाबाद ते लाहोरदरम्यानचं हवाई क्षेत्र प्रवासी विमान वाहतुकीसाठी बंद, पाकच्या संरक्षण मंत्र्यांचे भीतीचे सूर
वैद्यकीय व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परतण्यासाठी आज शेवटचा दिवस...केंद्र सरकारने दिलेली अंतिम मुदत आज संपणार, आतापर्यंत ८०० पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला
धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ कुठे आहे? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी गाठला असंवेदनशीलतेचा कळस, वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी
All Shows

































