एक्स्प्लोर

Zero Hour Guest Center : बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेसोबतच राहणार! संजय शिरसाट Exclusive

Zero Hour Guest Center : बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेसोबतच राहणार! संजय शिरसाट Exclusive महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत अनेक उलथापालथी घडल्या.. चार प्रमूख पक्षांचे ६ पक्ष झाले.. आधी २ पक्षांची युती, आता ३ पक्षांची महायुती झाली.. दोन प्रमुख विरोधकांची आघाडी, आता तीन पक्षांसह महाविकास आघाडी म्हणून ओळखली जाते.. त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यात आणखी एक आघाडी उभी राहण्याची शक्यताय.. तिसरी आघाडी.. लोकसभा निकालांनंतर महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती अभूतपूर्व आहे.. तिकीट नाकारल्यामुळे असलेली नाराजी.. हक्काची जागा दुसऱ्याला गेली म्हणून झालेलं मानापमान.. पूर्ण न झालेल्या मागण्यांमुळे सरकारच्या मित्रपक्षांतच असलेलं विरोधातलं वातावरण.. पक्षांतर्गत सुरू असलेल्या कूरघोड्या.. ही सध्याची स्थितीये... त्यामुळेच विभागले गेलेलेे पक्ष, कार्यकर्ते आणि गटांची खिचडी ही तिसऱ्या आघाडीसाठी फारच पोषक अशी म्हणता येईल...  त्यामुळेच की काय, सत्तेत असूनही वारंवार डावलले गेल्यामुळे.. नाराज असलेले प्रहार संघटनेचे प्रमूख आमदार बच्चू कडू, महायुतीमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा जोरात आहे.. नुकतीच त्यांनी पुण्यात संभाजीराजे छत्रपतींच्या, स्वराज्य पक्ष शिबिराच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.. यावेळी बच्चू कडूंनी संभाजीराजेंसोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याची माहितीये.. याशिवाय शेतकरी नेते रविकांत तूपकर आणि आम आदमी पार्टीही बच्चू कडूंसोबत एकत्र येऊन, तिसरी आघाडी म्हणून विधानसभा एकत्रितरित्या लढवण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येतंय.. आजच बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना,  शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी.. सकारात्मक निर्णय न घेतल्यास तिसऱ्या आघाडीचा विचार करू असा थेट इशाराच दिलाय

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Delhi CM Arvind Kejriwal : तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
Nagpur Hit & Run case: नागपूर हिट अँड रन प्रकरणात लेकरु अडचणीत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी अमित शाहांनाही काहीच बोललो नाही
मी मुलासाठी पोलिसांवर दबाव आणला नाही, अमित शाहांनाही काहीच बोललो नाही: चंद्रशेखर बावनकुळे
Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Arvind Kejriwal Bail : अरविंद केजरीवाल पुन्हा मैदानात! कोर्टाकडून जामीन मंजूरLadki Bahin Yojana Scam : लाडकी बहिणींच्या पैशांवर डोळा, पुरुषांच्या फॉर्मवर महिलांचे फोटोNagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोरCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 13 September 2024 :  ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Delhi CM Arvind Kejriwal : तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
Nagpur Hit & Run case: नागपूर हिट अँड रन प्रकरणात लेकरु अडचणीत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी अमित शाहांनाही काहीच बोललो नाही
मी मुलासाठी पोलिसांवर दबाव आणला नाही, अमित शाहांनाही काहीच बोललो नाही: चंद्रशेखर बावनकुळे
Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
Laser Lights Banned in Kolhapur : दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!
दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!
एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला
एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
Bigg Boss Marathi Aarya Jadhao : जेल की घराबाहेर गच्छंती? निक्कीला मारहाण केल्याने आर्याला बिग बॉस कोणती शिक्षा देणार?
जेल की घराबाहेर गच्छंती? निक्कीला मारहाण केल्याने आर्याला बिग बॉस कोणती शिक्षा देणार?
Embed widget