Zero Hour Full EP : पहिलीपासून हिंंदीसक्तीला अनेकांचा विरोध, तुमचं मत काय? सरकारचा निर्णय तुम्हाला पटलाय का?
Zero Hour Full EP : पहिलीपासून हिंंदीसक्तीला अनेकांचा विरोध, तुमचं मत काय? सरकारचा निर्णय तुम्हाला पटलाय का?
राज्यात खाजगी अनुदानित विनानुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अशा मिळून पहिली ते बारावी पर्यंत सर्व माध्यमांच्या तबल एक लाख आ000 शाळा आहेत या शाळा सुमारे दोन कोटी 11 लाख विद्यार्थी शिकतायत 2022- 23 या शैक्षणिक वर्षात 86157 शाळांमध्ये एक कोटी 33 लाख 13501 विद्यार्थी शिकत होते तर 14810 इंग्रजी शाळात 60 लाख 62750 शिकत होते 2024 या शैक्षणिक वर्षात 259 शाळा कमी झाल्या आणि 1,68,664 विद्यार्थी कमी झाले तर इंग्रजी शाळा 15 ने वाढलेल्या आहेत मात्र प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यात वाढ झाली असून 2,81,361 विद्यार्थी वाढल्याचं या आकडेवरून स्पष्ट होतय दुसरीकडे इंग्रजी शाळांमध्ये आता कल वाढू लागलेला आहे 500ून अधिक मराठी शाळा कमी झालेल्या आहेत इंग्रजी माध्यमाच्या 300 शाळा वाढल्या असून तब्बल सहा लाख विद्यार्थी वाढलेले आहेत आणि इंग्रजी शाळांच्या वाढत्या आकर्षणामुळे मराठी शाळांकडचा ओढा कमी होतोय बातमी आहे 27 फेब्रुवारी 2025 च आता मागची मागच्या महिन्याचीच आता याला आपण जोडायचा आहे असरचा अहवाल असरचे गेल्या काही वर्षातले अहवाल आपण बघितले त्यातल एक समान सूत्र असं आहे की आपल्याइकडची मुलं जी प्राथमिक मधून माध्यमिक मध्ये जातात आपण एक वरेज महाराष्ट्राचा विचार जर का केला तर या प्राथमिक शाळेतल्या मुलांचं अंकगणित बीजगणित पुढची गोष्ट आहे पण अंकगणित अक्षर ओळख वाक्यरचना मग वाक्प्रचार वगैरे म्हणी सगळे येतात त्याचा वाक्यात उपयोग करणं वगैरे सगळं धडा धडावाचन पॅराग्राफ वाचन या गोष्टींच्यावरती ही मुलं मागे पडतायत हा अहवाल त्याच्याला आपल्याला जोडावा लागेल आणि तिसरी गोष्ट जर का आज तुम्ही मुलांचे जर का सोशल मीडियावरती डिजिटल जर का डोकावून बघितलं त्यांच्या हातातले मोबाईल तर ते जे बघतात त्यांची चूक नाहीये कारण ते त्या प त्या साधनांसह वाढलेली ती पिढी आहे तर ते किती प्रमाणात मराठी आशय मराठी कॉन्टेंट कंजुम करतात किती गोष्टीचा ते ग्रहण करतात हे पाहिलं तर ते प्रमाण अतिशय अल्पस्वल्प आहे मराठी वाचन त्यांच किती हे पाहिलं तर ते अधिक मुळामध्ये डिजिटल मीडियाने त्यांच मराठी वाचनाची पुस्तक उघडून वाचन करणं याच्यावरती सुद्धा परिणाम होतोय अशा काळामध्ये एक नवीन निर्णय आलेला आहे जो नवीन तसा नाहीय कारण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसारच त्रिभाषा सूत्राच्या अनुषंगाने की महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून आता हिंदी अनिवार्य केली जाईल काही वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रजी अनिवार्य करण्याचा विषय आला होता त्यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली होती विरोधातली मात्र त्याला एक कंगोरा असा होता की या निमित्ताने बहुजनांपर्यंत इंग्रजी भाषा शिकेल जाईल आणि त्यामुळे ते वाघणीच दूध जसं म्हटलं गेल इंग्रजी भाषेला त्याचा त्यांना फायदा होईल पण ते इंग्रजी बद्दल समजा समजूनही घेताल कारण ती वैश्विक ज्ञानभाषा पण हिंदीची एवढी इथे काय अपेक्षा आणि विशेषत पाचवी पासून हिंदी आहेच तर मग ही सक्ती कशाला?
All Shows

































