एक्स्प्लोर

Zero Hour ABP Majha : रोहित पवारांची ED चौकशी ते मनोज जरांगेंचा मोर्चा; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Zero Hour ABP Majha : रोहित पवारांची ED चौकशी ते मनोज जरांगेंचा मोर्चा; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा एक काळ असा होता की भ्रष्टाचाराचा साधा आरोप झाला तरी सामान्य लोकं हताश निराश व्हायचे.. त्याला मोठा कलंक मानायचे.. भ्रष्टाचार करणाराकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन सुद्धा बदलून जायचा. समाजात वावरणं कठीण जायचं. काहीजण तर अक्षरश: जीवनातून उठायचे.. नंतर मोठमोठ्या पदावरील लोकांनी आणि राजकारण्यांनी भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचं रुप दिलं आणि चित्र बदललं. आकडा लाखो कोटीच्या खाली असेल तर त्याचं काही वाटेनासं झालं.. कोट्यवधीची कॅश एखाद्याच्या घरात सापडली तरी कोणाला काही वाटेनासं झालं. भ्रष्टाचाराकडे "चलता है" एटिट्यूडने बघायची सवय लागली. राजकारणाची पातळी अशी घसरली प्रत्येक कारवाई राजकीय हेतूने, सूड बुद्धीने प्रेरित आहे असं सांगायची प्रथा सुरु झाली. नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी त्याला लढवय्या म्हंटलं जाऊ लागलं, गंभीर गुन्ह्यात तुरुंगात गेला तरी त्याला हुतात्मा ठरवलं जाऊ लागलं. तुरुंगातून सुटल्यावर त्याचे चिल्लेपिल्ले-बगलबच्चे त्याची मिरवणूक काढून इव्हेंट साजरा करु लागले. त्याला भावनिक स्वरुप देऊ लागले. सहानुभूती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करु लागले. आणि या दलदलीमध्ये कुणीही मागे नाही. दुसऱ्याकडे असला की भ्रष्टाचारी, तोच आपल्याकडे आला की संस्कारी असे प्रकारही सुरु झाले, काहींनी त्याला वॉशिंग मशीन कल्चर असं नावंही दिलं. या सगळ्या गोष्टींचा वेग आणि आवाका बघता हे चित्र नजीकच्या भविष्यात बदलेल याची शक्यता कमी आहे, असं दुर्दैवाने म्हणावं लागतंय

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Embed widget