एक्स्प्लोर
Zero Hour Manoj Jarange on Election : शेतकरी उद्धवस्थ झालेला असताना निवडणुकांची काय गरज होती?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे, पण या घोषणेमुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. 'आम्ही निवडणुकांवर अजिबात खुष नाहीयेत,' अशी थेट प्रतिक्रिया एका वक्त्याने चर्चेदरम्यान दिली. निवडणुकीच्या उत्सवापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे होते, असे मत त्यांनी मांडले. सध्या केवळ सत्ता मिळवणे, पैसे कमावणे आणि शेतकऱ्यांसह गरीब जनता, दलित, मुस्लिम व मराठा समाजाला अडचणीत आणण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना, निवडणुका जाहीर करण्याची घाई का, असा सवाल उपस्थित करत, सध्या केवळ आपली सत्ता आणून चैन करण्याचे स्वप्न राजकारणी पाहत असल्याचे म्हटले आहे.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?

Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?

Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
Advertisement




























