एक्स्प्लोर
रत्नागिरीच्या विजय शिंदेनं पाण्याखाली साकारलं महाराजांचं चित्र, अशी चित्रकला तुम्ही कधी पाहिलीय?
‘बी पॉझिटिव्ह’ हा एबीपी माझाचा नवा कार्यक्रम आहे. महाराष्ट्र, भारत आणि संपूर्ण जग कोव्हिड साथीच्या आजारातून सध्या जात आहे. ऑक्सिजनची कमतरता आहे, रेमडेसिव्हीरची कमतरता, लसीकरण केंद्रातही लस संपत आहेत. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि मृत्यूही. परंतु या संकटकाळात काही सकारात्मक घटना देखील घडत आहेत, आम्ही या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी सकारात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत, बरेच लोक इतरांसाठी झगडतायत, गोरगरिबांना, अडचणीत असणाऱ्यांच्या मदतीसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत, याचाच हा संक्षिप्त आढावा!
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट

Special Report | Navi Recharge App | एक रुपयात मोबाईल रिचार्जचा काय आहे स्कॅम? अॅपची ऑफर, फसवणुकीचा ट्रॅप

Special Report | Vehicle Number Plate | नंबर प्लेटआडून कमाई, 'रेड सिग्नल' कधी?

Special Report | Walmik Karad News | भाषा तुडवायची, दहशत आकाची; खंडणी ते हत्या..वाल्मिकचाच सहभाग

Special Report | Walmik Karad Update | कट ते हत्या, वाल्मिकच आकाच! खंडणीसाठी कराड गँगचा बीडमध्ये 'दहशत प्लॅन'

Special Report | Prashant Koratkar | इंद्रजीत सावंतांना धमकी, तीन दिवसांपासून गुंगारा, कोरटकर आहे कुठे?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement