Tadoba Chota Matka : प्रेयसी वाघाची शिकार तिघांची ; ताडोबाच छोटा मटकाची दहशत Special Report
चंद्रपूरच्या ताडोबा जंगलात छोटा मटका या वाघाने आपल्या प्रेयसीसाठी तीन वाघांचा फाडशा पाडला...ताडोबाच्या रामदेगी या परिसरात छोटा मटका या वाघाचा अधिवास आहे...नयनतारा ही त्याची प्रेयसी वाघीण आहे...आपला अधिवास आणि प्रेयसी नयनतारा यांच्या आड येणाऱ्या प्रत्येक वाघाला त्यानं यमसदनी पाठवलंय...या तीन वाघांमध्ये तरुण वाघ ब्रह्मा याचाही समावेश आहे...प्रेयसीसाठी तुल्यबळ अशा तीन नर वाघांना संपवल्याची ही राज्यातील कदाचित पहिलीच घटना आहे...
चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात छोटा मटका वाघाची दहशत, प्रेयसी नयनतारासाठी घेतला तीन वाघांचा जीव
छोटा मटका वाघाने प्रेयसी वाघिणीसाठी तीन वाघांना संपवलं
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा जंगलातील प्रकार
'नयनतारा' ही छोटा मटका या वाघाची प्रेयसी
प्रेयसीच्या आड येणाऱ्या तीन वाघांचा फाडशा पाडला
तीन मृत वाघांमध्ये ब्रम्हा या वाघाचाही समावेश
All Shows

































