एक्स्प्लोर
Special Report : राष्ट्रवादीचा कोणता मोठा नेता तुरुगांत जाणार? , मोहित कंबोजच्या ट्विटमुळे खळबळ
विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणात देण्यात आलेला क्लीनचिट रिपोर्ट मुंबई उच्च न्यायालयात अजूनही प्रलंबित असल्याचं एकीकडे उघडकीस आलं आहे. त्याचवेळी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्विटसमुळं राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता तुरुंगात जाणार असल्याचं मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी दिलेले संदर्भ जवळपास सिंचन घोटाळ्यासंदर्भातले आहेत. पाहूयात एबीपी माझाचा रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























