एक्स्प्लोर
Special ReportChitra wagh:राज्य महिला आयोगाची चित्रा वाघ यांना नोटीस,आयोगावर आरोप.वाघ यांचा बालिशपणा
भाजपच्या राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांना राज्य महिला आयोगानं नोटीस पाठवली आहे. राज्य महिला आयोगाच्या प्रतिमेला तडा जाईल, असं वर्तन चित्रा वाघ यांच्याकडून घडलं आहे. त्यामुळं त्यांनी दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावं यासाठी त्यांना नोटीस पाठवल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे. चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीवर दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा आयोग एकतर्फी निर्णय घेईल, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement