Shirdi Special Report : सोनं-चांदी ठेवायला जागा नाहाी, साईंच्या शिर्डीत सोनं किती?
Shirdi Special Report : सोनं-चांदी ठेवायला जागा नाहाी, साईंच्या शिर्डीत सोनं किती?
शिर्डीतल साई मंदिर हे देशातल दुसरं सर्वात मोठं देवस्थान. इथे साईबांच दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून साईचरणी दान अर्पण केलं जातं. ज्यात सोन, चांदी, मौल्यवान दागिने, रोकड स्वरूपात हे दान दिलं जात यातल्या सोन्याची नाणी तयार करण्यासाठी प्रस्ताव काही वर्षांपूर्वी ठेवण्यात आला होता. हे प्रकरण नंतर न्यायालयात गेलं आणि येत्या जून मध्ये त्यावर सुनावणी होणार आहे. साई संस्थांच्या तिजोरीत नेमका किती खजिना आहे आणि न्याय प्रविष्ट प्रकरण नेमक काय आहे? पाहूया. शिर्डी. देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांमधल दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान, याच देवस्थानच्या तिजोरीत तब्बल पा किलों पेक्षा जास्त सोनं तर हजारो किलो चांदी आहे. पण 2023 मध्ये मंदिर संस्थान सोन वितळून नाणी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि एकच वाद निर्माण झाला. 2023 मध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याने औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. साई संस्थांकडे असलेल सोनं वितळून नाणी. मुंबईच्या बुलीनियम शाखेमध्ये भारतीय स्टेट बँकेच्या बुलिनियम शाखेमध्ये ते गुंतवल्यास दर साल दर शेकडा 25% आपल्याला त्यावर व्याज मिळेल आणि आपले जे काही शुद्ध स्वरूपातील जे काही सोन आहे जे भक्तांनी दान स्वरूपात दिलेल आहे ते जसेच्या तसं त्या ठिकाणी सुरक्षित राहील पण साई संस्थांना स्पष्ट खुलासा करत साईबा संस्थांच्या दोन स्ट्रॉंग रूम असून सोन ठेवायला भरपूर जागा असल्यास संस्थान मधील निम्म सोनं हे रोजच्या वापरातल आहे. दैनंदिन वापरातील साईंच सिंहासन, गाभारा, मुकुट, हार, संपूर्ण सोन्याचा आहे. तर साई संस्थांकडे तब्बल 6600 किलो चांदी आहे. 2008 मध्ये साई संस्थान अतिरिक्त सोन्याची नाणी बनवली होती. यातील साडेतीन ते चार किलो नाणी अजूनही शिल्लक असल्याचा दावा संदीप कुलकर्णींनी केलाय. आता या सगळ्या प्रकरणावरती 27 जूनला सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमका काय निर्णय होतो?
All Shows

































